शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून शेतकऱ्यांनी बनविला रस्ता

By admin | Updated: January 2, 2016 08:31 IST

लोकसहभाग व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांनी रोहणखेडा ते देवरा शेत रस्त्याचा शुभारंभ केला.

आदर्श संकल्पना : मग्रारोयो केले खडीकरणनांदगाव पेठ : लोकसहभाग व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांनी रोहणखेडा ते देवरा शेत रस्त्याचा शुभारंभ केला. वर्गणी करून शेतकऱ्यांनी स्वत: मातीकाम केले व योजनेच्या माध्यमातून त्यावर खडीकरणसुद्धा करण्यात येईल. शेतीला रस्ता असल्याशिवाय आपण उत्पादन वाढवू शकत नाही तसेच चांगल्या प्रकारे नियोजन सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे रस्ता ही प्रमुख बाब असून शेतकऱ्यांनी स्वत:च लोकवर्गणीतून माती रस्ता बनविला व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत लवकरच खडीकरणाला सुरुवात होईल. रोहणखेडा देवरा मार्गाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार लबडे, सरपंचा साधना खडसे, उपसरपंच कमलेश तायडे, पो. पा. सतीश गोटे, गंगाधर भिलकर, रमेशअण्णा तायडे, जगदिश गोटे, नंदकिशोर तायडे, प्रवीण कोल्हे, शैलेश गोटे, इश्वरदास गोटे, अनिलपंत तायडे, दादाराव कोजळकर, सुनील बरवट, प्रवीण तायडे, नीलेश कडू, मोहन तायडे, गुणवंत खडसे, संदीप तायडे, श्रीकृष्ण गोटे, गजानन गोटे, भगतसिंग गिरासे, ग्रामसेवक राऊत, मंडल अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. रोहणखेडा येथील शेतकऱ्यांचा आदर्श तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी नितीन हटवार यांनी केले. (प्रतिनिधी)