शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील नदीकाठची घरे धोक्यात; दरड कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 22:07 IST

Amravati News पुसला गावाच्या मध्यभागातून पूर घेऊन वाहणाऱ्या बेल नदीकाठची सुमारे १५ घरे धोक्यात आली आहेत. नदीकाठावरील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी वास्तव्याला असलेले ग्रामस्थ भीतीपोटी रात्र जागून काढत आहेत.

ठळक मुद्दे भीतीपोटी नागरिक रात्रभर जागतात

अमरावती : पुसला गावाच्या मध्यभागातून पूर घेऊन वाहणाऱ्या बेल नदीकाठची सुमारे १५ घरे धोक्यात आली आहेत. नदीकाठावरील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी वास्तव्याला असलेले ग्रामस्थ भीतीपोटी रात्र जागून काढत आहेत. येथील घरांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वरूड तालुक्यातील पुसला गावाच्या मध्यभागातून बेल नदी वाहते. नदीकाठी अनेक वर्षांपासून घरे वसली आहेत. सततच्या पावसामुळे नदीला पूर येत आहे. या पुराचे पाणी नदीकाठावरील जमिनीत मुरत असल्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे कोलमडून जीवितहानी होण्याच्या शक्यतेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीकाठावरील ग्रामस्थ भीतीपोटी रात्रभर जागतात. गावात अन्यत्र जागा उपलब्ध करून या ग्रामस्थांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गंगा धानोरकर, गजानन धानोरकर, मधुकर धानोरकर, बाळू जाधव, शंकर कोल्हे, मुकिंदा पाटणकर, विठ्ठल कोल्हे, गोविंदराव पाटणकर, हरिभाऊ पाटणकर, सीताराम पाटणकर, गंगाराम कोल्हे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

------------

टॅग्स :floodपूर