शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचे राहुटी आंदोलन

By admin | Updated: August 10, 2016 23:56 IST

स्थानिक पंचशिलनगरात भाड्याने वास्तव करीत असलेल्या बेघरांना रहाटगाव येथील ई-क्लासची जागा द्यावी,...

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : बेघर भाडेकरुंना ई- क्लासची जागा द्याअमरावती : स्थानिक पंचशिलनगरात भाड्याने वास्तव करीत असलेल्या बेघरांना रहाटगाव येथील ई-क्लासची जागा द्यावी, या मागणीसाठी बुधवारी रिपाइं (गवई गट)च्या वतीने राहुटी आंदोलन करण्यात आले. शेकडो गृहिंणीनी या आंदोलनात खिचडी शिजवून मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.राहुटी आंदोेलनाचे नेतृत्व रिपाइंच्या नेत्या कमलताई गवई यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी रिपाइंचे जिल्हा संघटक अमोल इंगळे, मनोज थोरात, मनोज वानखडे, उमेश इंगळे, गौतम मोहोड, किरण तेलमोरे, दीपक सरदार आदींनी राहुटी आंदोलनाची धुरा सांभाळली. आंदोलकांनी दिलेल्या निवदेनानुसार २५ वर्षांपासून पंचशिलनगरात शेकडो नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र हे सर्व नागरिक भाड्याने राहत असल्यामुळे त्यांना हक्काचे घर नाही अथवा कायम स्वरुपी जागा नाही, ही बाब पोटतिडकीने मांडली. बेघर भाडेकरुंना आश्रय मिळावा, यासाठी रहाटगाव येथील ई- क्लासची जागा सर्वे क्र. १२१ ही कायम स्वरुपी देवून न्याय प्रदान करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुलभा तेलमोरे, नीता इंगळे, बबीता वाघमारे, विद्या खडसे, रिता कुळकर्णी, उज्वला तायडे, छाया बरडे, दीक्षा जामनिक, सुनंदा इंगळे, जयश्री सोमकुंवर सारीका इंगोले, रत्ना नारनवरे, प्रणीता लोहकरे आदी उपस्थित होते.