शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनी एकजूट होण्याची हीच योग्य वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:38 IST

शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकºयांनी आता एकजूट व्हावे व शासनाच्या धोरणाचा विरोध करावा. तेव्हाच शेतकºयांचे अच्छे दिन येतील. शासनाने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखविले आहे, अशी टीका अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केली.ते दर्यापूर तालुक्यातील भुईखेड येथे एका जनसभेत शेतकºयांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी भुईखेड येथे प्रहार जनशक्ती शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जनसेभेदरम्यान त्यानी शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. रयतेला एकत्र येण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला तालुक्यातील म्हैसांग, करतखेळा, रुस्तनपूर, चांदोळा, लासूर, रामतीर्थ परिसरातील जनसमुदाय जमला होता.दर्यापूर तालुका प्रहार सचिव अनुराग मानकर, तालुका अध्यक्ष सुधीर पवित्रकार, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर खंडारे, बाबूरावजी लोडम, राजूभाऊ दमे, दादाराव खेडकर, अनुप गावंडे, उज्वल खेडकर, आशीष उमाळे, विजय टिवर, बालकिसन चव्हाण, शरद पवार, देवा खेडकर, नितीन लोडम, शरद लोडम, सचिन गावंडे, रितेश काळे, बबन मानकर, विजय मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कुरळकर यांनी केले, तर प्रास्ताविक आगरकर यांनी केले.