शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील मतदान केंद्रांचा मुख्य निरीक्षकांकडून आढावा

By admin | Updated: February 13, 2017 00:09 IST

२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्य निवडणूक निरिक्षक महेश पाठक यांनी शहरातील ५५ संवेदनशिल मतदान केंद्रांची पाहणी केली.

५५ केंद्रांची पाहणी : महापालिकेचे पथक सोबतीलाअमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्य निवडणूक निरिक्षक महेश पाठक यांनी शहरातील ५५ संवेदनशिल मतदान केंद्रांची पाहणी केली. पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, हमालपुरा झोनचे सहायक निवडणूक अधिकारी क्र. २ सुनील पकडे यांचेकडून पाठक यांनी मतदान केंद्राबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. रविवारी सकाळी ९.४५ ते दुपारी १२ पर्यंत पाठक यांनी प्रभाग क्र. ८, १२, १५, १६, ४ आणि ५ अशा सहा प्रभागातील ५५ मतदान केंद्रांची पाहणी केली. प्रभाग क्र. ८ मधील मनपा मराठी प्राथमिक शाळा क्र. १३, उर्दू प्राथमिक शाळेतील प्रत्येकी सहा मतदान केंद्र, प्रभाग क्र. १२ मधील शिवाजी मराठा हायस्कूल आणि न्यू हायस्कूल बेलपुरामधील प्रत्येकी ४ मतदान केंद्र, प्रभाग क्र. १६ मधील असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूल मधील १० मतदान केंद्र, प्रभाग क्र. १५ मधील शासकीय अध्यापक विद्यालयातील सहा मतदान केंद्राची त्यांनी पाहणी केली. याशिवाय प्रभाग क्र. ४ मधील मनपा उर्दू हायस्कूल शाळा क्र. ४ मधील ११ आणि अलइनाम एज्युकेशन वेलफेअर सोसायटी वाहेदखान कॉलेजमधील ४ आणि सरतेशेवटी प्रभाग क्र. ५ मधील सैफी ज्युबीली ज्युनिअर कॉलेजमधील ४ मतदान केंद्रांची मुख्य निवडणूक निरीक्षक महेश पाठक यांनी वस्तुनिष्ठ तपासणी केली तथा स्थानिक नागरिकांशी चर्चाही केली. या संवेदनशिल मतदान केंद्रांवर अधिकच्या सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. संपर्क अधिकारी म्हणून महेश देशमुख यांनी ही प्रक्रिया चोखपणे बजाविली. (प्रतिनिधी)