शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पॉट फाईन’मधून १० लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:20 IST

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत ओडी स्पॉट ( हागणदारीच्या जागा ) आणि प्लास्टिकबंदीच्या कारवाईतून महापालिकेने ९ लाख ६८ हजार ३०० रुपयांची दंडवसूली केली आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकबंदी : निर्बंधासाठी महापालिकेचे पथक, स्वच्छता विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतअमरावती : स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत ओडी स्पॉट ( हागणदारीच्या जागा ) आणि प्लास्टिकबंदीच्या कारवाईतून महापालिकेने ९ लाख ६८ हजार ३०० रुपयांची दंडवसूली केली आहे. आॅक्टोबर २०१७ ते १५ मार्चपर्यतचा हा लेखाजोखा असून आता नव्याने प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमिवर ‘स्पॉट फाइन’ची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ५६६ प्रकरणात ही दंडवसूली करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम यांनी दिली.प्लास्टिक पिशव्यांच्या बेसुमार वापरावर प्रतिबंध घालून त्यातील ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पन्नी वापरणारे तथा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांच्यासह स्वास्थ्य व जेष्ट स्वास्थ्य निरिक्षकांचे पथक कार्यान्वित करण्यात आले. त्यासंदर्भात ११ एप्रिल २०१७ रोजी आयुक्त हेमंत पवार यांनी आदेश काढला. सिस्टिम मॅनेजरने ‘बॅन प्लास्टिक’ नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवावा, त्यात समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचाºयांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैलीचा वापर होत आढळल्यास ती तक्रार ग्रुपवर पोस्ट करावी. जेष्ट स्वास्थ निरिक्षकांनी संबंधित व्यावसायिकांवर दंड व फौजदारी कारवाई करावी , असे ते आदेश होते. कारवाई करताना संबंधित व्यावसायिकांकडून प्रथम गुन्ह्याकरीता ५ हजार रुपये, द्वितीय गुन्ह्याकरीता १० हजार,े तर तिसºया गुन्ह्याकरीता २५ हजार रुपये दंड आकारणी करावी, दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईचे निर्देश होते. त्याप्रमाणे जाधव व त्यांच्या पथकाने मुख्यत्वे बाजारपेठांवर लक्ष केंद्रीत केले. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम गुणांकन मिळविण्यासाठीही प्लास्टिक विरोधी मोहिम राबविण्यात आली. आता नव्याने गुढीपाडव्यापासून संपुर्ण प्लास्टिकबंदी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमिवर शासनादेश आल्यानंतर धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.ओडी स्पॉटवरूनही दंडवसुलीशहरातील ज्या जागांवर नागरिक उघड्यावर शौचास जात होते.ती ठिकाणे स्वच्छ करुन हागणदारी मुक्त घोषित करण्यात आली. मात्र बऱ्यांच प्रयत्नानंतर ज्या जागा हागणदारीमुक्त होऊ शकल्या नाहीत. अशा ११ जागा ओडी स्पॉट म्हणून घोषित करण्यात आल्या.त्या ओडी स्पॉटसह उघड्यावर जाणाºया व्यक्तींकडूनही या मोहिमेदरम्यान दंडवसूली करण्यात आली.