शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अंबानगरीत ‘एक घर- एक वृक्ष’ चा संकल्प!

By प्रदीप भाकरे | Updated: July 6, 2023 17:11 IST

महापालिका आयुक्त देविदास पवार : सामाजिक संस्थांचा पुढाकार

अमरावती : वृक्ष संवर्धन ही फक्त महानगरपालिका व शासनाची जबाबदारी न राहता ती लोक चळवळ होणे गरजेचे आहे. त्यापाश्वभूमिवर महापालिका हद्दीत ‘एक घर, एक प्रत्येकाने आपल्या घरी, परिसरामध्ये, शहरात सुयोग्य ठिकाणी किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे. तसेच झाडे लावण्याबाबत ५० घरांचे पालकत्व घ्यावे. वृक्ष लागण्यापुर्वीचे व वृक्ष लागवडीनंतर संबंधित जागेच्या जिओ-टॅग छायाचित्रासह विभागप्रमुखांकडे सादर करावा लागणार आहे.

नागरिकांनीही वृक्षलागवड करुन अमरावती शहराला हरित शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन मनपा आयुक्त पवार यांनी केले आहे. वृक्ष लागवड व संगोपनाबाबत गुरूवारी आयुक्तांच्या कक्षात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शहरातील वेगवेगळ्या सामाजिक व स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.देशी झाडे लावली जाणारशहरात वृक्ष लागवड ही डेन्स फॉरेस्ट, मियावाकी पध्दतीनुसार होण्याबरोबरच त्यात जास्तीत जास्त देशी वृक्षांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेचे आस्थापनेवरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील एक घर एक वृक्ष संकल्पना राबवायची आहे. बैठकीत शहर अभियंता इकबाल खान, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, तौसिफ काझी, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, मराठी विज्ञान परिषद च्या सुप्रिया गजभिये, सुशिलदत्त बागडे, डॉ.अल्बीना हक, स्वाती बडगुजर, निशी चौबे, अभिलाष नरोडे आदी उपस्थित होते.