शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक

By admin | Updated: May 29, 2014 01:35 IST

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विषयी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आली आहे. या विषयी आता संबंधित ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व विशेष ग्रामसभा बोलावून संयुक्तिक व सर्मथनीय अभिप्राय शासनाने सात दिवसांच्या आत मागविले आहेत. विधानसभा निवडणूक पूर्व नगरपंचायतीचा तिढा सुटावा यासाठी नगरविकास व ग्रामविकास विभागाच्या हालचाली सुरु

तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), भातकुली व धारणी या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगरपरिषदेसाठी २५ हजारांच्यावर लोकसंख्येच्या निकषात ही गावे मोडत नसल्यामुळे शासनाने या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जा असणारी नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला. या विषयीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. विधानसभेत घोषणा केली.

१ मार्च २0१४ रोजी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केला व यावर ३0 दिवसांच्या आत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. परंतु ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयास मुदतीच्या अवधित प्राप्त झाली नाही.

याविषयी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव नरेश गिते यांनी ३ मे २0१४ रोजी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन या सर्व ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा व मासिक सभा बोलावून सात दिवसांच्या आत सर्मथनीय ठराव व अहवाल पाठविण्याचे स्पष्ट केले. तसेच या ग्रामपंचायतच्या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशिल विहित प्रपत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागविला आहे.