शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ३५ किलो साखर वाटपाचा संकल्प

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे.

युवा स्वाभिमानचा उपक्रम : भातकुली परिसरातील जनतेसाठी शुभारंभअमरावती : गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भातकुली ग्रामीण परिसरातून करण्यात आला आहे. १ लाख ३५ हजार किलो साखर वाटपाचा संकल्प आमदार रवी राणा यांनी सोडला आहे. साखर वाटप भातकुलीसह बडनेरा, महादेव खोरी, यशोदानगर, संजय गांधीनगर, गांधी आश्रम, महाजनपुरा, गडगडेश्वर, पार्वतीनगर, जेवडनगर, चवरेनगर, राजापेठ, अंजनगाव बारी आदी ठिकाणी स्टॉल लावून वितरित केली जाणार आहे. ८ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. साखर वाटपाचा लाभ युवा स्वाभिमान सदस्यता कार्डधारकांना मिळणार आहे. बडनेरा येथील नवीवस्ती व जुनीवस्ती परिसरात आमदार रवी राणा यांच्या हस्ते साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, अजय जयस्वाल, नील निखार, विलास वाडेकर, सुधीर लवणकर, नाना आमले, नितीन बोरेकर, अभिजीत देशमुख, अलका अंबाडकर, ज्योती काळे, सिद्धार्थ बनसोड, दीपक जलतारे, अवी काळे, मंगेश चव्हाण, रावसाहेब टाले, प्रदीप सोनटक्के प्रफुल्ल सानप, अजय बोबडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)५५ हजार किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्णदरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे. ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ५५००० किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले. भातकुली ग्रामीण भागात साखर मिळविण्यासाठी युवा स्वाभिमानच्या कार्डधारकांनी एकच गर्दी केली होती. दिवाळीचे औचित्य साधून साखर वाटप या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.