शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्टा विक्री करणारा अटकेत

By admin | Updated: November 26, 2015 00:11 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून देशी कट्ट्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मंगळवारी रात्री खुर्शिदपुऱ्यातून अटक केली.

अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून देशी कट्ट्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मंगळवारी रात्री खुर्शिदपुऱ्यातून अटक केली. सोहेल खाँ (खुर्शिदपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपासाकरिता हे प्रकरण नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. खुर्शीदपुऱ्याच्या मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ देशी कट्ट्याचा व्यवहार करण्यासाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय गोपाल उपाध्याय, संजय बाळापुरे, संतोष शिखरे, प्रमोद खरबडे, जुनेद, दीपक दुबे, दीपक खाणीवाले, पंकज यादव, सुधीर गुडधे यांच्या पथकाने खुर्शिदपुऱ्यातील मैदानात सापळा रचला. दरम्यान रात्रीच्या सुमारास आरोपी सोहेल खाँ तेथे आला असता पोलिसांनी त्याला पकडले. झडती घेतली असता एक देशी कट्टा मिळून आला. आरोपीने २५ हजारात देशी कट्ट्याचा व्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच हा देशी कट्टा एका ट्रकवाल्याने दिल्याची कबुली पोलिसांनी दिली. पोलिसांनी तो कट्टा जप्त केला आहे. देशी कट्टयाचा व्यवहार हा पहिल्यांदा ट्रान्सपोर्टनगरात होणार होता.