शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचपदांचे आरक्षण घोषित

By admin | Updated: April 6, 2015 00:31 IST

जिल्ह्यात सन २०१५ ते २०२० दरम्यान सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ...

सोडत : ८० अनु. जाती, ३५ अनु. जमाती, ११० नामाप्र, १५९ खुला वर्गअमरावती : जिल्ह्यात सन २०१५ ते २०२० दरम्यान सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या (चिखलदरा व धारणी तालुका वगळून) ३७५ महिला सरपंचपदाचे आरक्षण सोडत रविवार ५ एप्रिलला निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यामध्ये ८० महिला सरपंचपदे अनु. जाती, ३५ पदे अनु. जमाती, १०१ नागरिकांचा मागास प्रवर्ग व १५९ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. स्थानिक बचत भवन येथे दुपारी १२.३० वाजता सोडतीला सुरुवात झाली. आनंद ढपाले या १० वर्षीय बालकाने ही सोडत काढली. यामध्ये अमरावती तालुक्यात अनुसूचित जातीकरिता पार्डी, काटआमला, रेवसा, कुंड सर्जापूर, चिंचखेड, पुसदा, डिगरगव्हाण, नांदुरा (बु.), अनुसूचित जमातीकरिता कस्तुरा मोगरा, केकतपूर, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता उदखेड, आमला, कापूसतळणी, मासोद, अंजनगाव बारी, अंतोरा, भानखेडा खुर्द, पोहरा, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता जळका, ब्राह्मणवाडा (भ), पिंपळखुटा, वडगाव (जिरे), सुकळी, करजगाव, कठोरा (बु.), शेवती जहापूर, वलगाव, बोडणा, इंदला, नांदुरा (पिंगळाई) या गावांचा समावेश आहे.भातकुली तालुक्यात अनुसूचित जातीकरिता म्हैसपूर, गणोरी, साऊर, विर्शी, वाठोडा शुक्लेश्वर, बैलमारखेडा, उत्तमसरा, अनुसूचित जमातीकरिता वातोंडा हिंमतपूर, खोलापूर, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता कुंड (खुर्द), हातुर्णा, आष्टी, मार्की, पोहरा (पूर्णा), कानफोडी, हरतोटी, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता जसापूर, अळणगाव, गौरखेडा, दाढी, देवरी, कामनापूर, निंभा, आसरा, वाकी रायपूर, कुमागड या गावांचा समावेश आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अनुसूचित जातीकरिता शिवरा, ढवळसरी, लोहगाव, पळसमंडळ, लोणी, साखरा, पहुर, अनुसूचित जमातीकरिता सुलतानपूर, मंगरुळ चव्हाळा, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता फुलआमला, सार्सी, पिंपळगाव निपाणी, कंझरा, मसला, वडाळा, खंडाळा खुर्द, वडुरा, भगुरा, सिद्धनाथपूर, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता वेणी गणेशपूर, पिंपळगाव बैनाई, काजना, खिरसाना, जनुना, खेड पिंप्री, बेलोरा, कणी मिर्झापूर, नांदसावंगी, धानोरा गुरव, नांदगाव खंडेश्वर, शिरपूर, टाकळी बु., पिंपरी गावंडा, सालोड, रोहणा या गावांचा समावेश आहे.तिवसा तालुक्यात अनुसूचित जातीकरिता तिवसा, शिरजगाव मोझरी, सार्सी, शेंदूरजना खुर्द, अनुसूचित जमातीकरिता दुर्गवाडा, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता दापोरी खुर्द, चेनुष्टा, शिवनगाव, धोत्रा, मोझरी, सालोरा बु., सर्वसाधारण प्रवर्गाकरिता करजगाव, दिवानखेड, शेंदोळा बु., भारवाडी, वरखेड, भिवापूर, फत्तेपूर जावरा, उंबरखेड, धामंत्री, अनकवाडी, कौंडण्यपूर, वाठोडा खुर्द या गावांचा समावेश आहे.चांदूररेल्वे तालुक्यात अनुसूचित जातीकरिता सुपलवाडा, जावरा, किरजवळा, सावली संगम, अनुसूचित जमातीकरिता धानोरा मोगल, नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता दिघी कोल्हे, वाईबोथ, धोत्रा, जवळा, कळमजापूर, निमगव्हाण, धानोरा म्हाली, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता कळमगाव, सावंगा विठोबा, सोनोरा बु., सावंगा बु., बासलापूर, टोंगलाबाद, बगी, सातेफळ, कवठा कडू, आमला विश्वेश्वर, कारला, निंभा, येरळ या गावांचा समावेश आहे.धामणगाव रेल्वे तालुक्यात अनुसूचित जातीकरिता गोकुळसरा, नायगाव, वडगांव राजदी, जळका पटाचे, झाडगाव, अनुसूचित जमातीकरिता मलातपूर, सावळा, नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता रायपूर कासारखेड, वाढोणा, घुसळी कामनापूर, मंगरुळ दस्तगीर, निंभोरा बोडका, झाडा, पिंपळखुटा, आसेगाव, नारगावंडी, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता जळगाव मंगरुळ, वाठोडा बु., निंभोली, शेंदूरजना खुर्द, गुंजी, हिंगणगाव, बोरवघळ, कासीखेड, अशोकनगर, जुना धामणगाव, विरुळरोंघे, आष्टा, गिरोली, दाभाडा, कावली या गावांचा समावेश आहे.दर्यापूर तालुक्यात अनुसूचित जातीकरिता जैनपूर, उमरी इतबारपूर, आमला, हिंगणी मिर्जापूर, शिंगणापूर, पनोरा, चांडोळा, घोडचंदी, खैरी, मार्कंडा, अनुसूचित जमातीकरिता गौरखेडा, वडूरा, वरुड बु., नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता सांगळूद, नरदोडा, नायगाव, चंद्रपूर, उपराई, इटकी, रामतीर्थ, कळमगव्हाण, महिमापूर, सावंगा बु., सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सुकळी, आराळा, नांदेड बु., लेहेगाव, पिंपळोद, नाचोना, एरंडगाव, गायवाडी, पिंपळखुटा, उमरी ममदाबाद, शिरजदा, थिलोरी, बोराळा या गावांचा समावेश आहे.अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनुसूचित जातीकरिता भंडारज, निमखेड बाजार, विहिगाव बु., कसबेगव्हाण, हयापूर, जवळा बु., खासपूर, अनुसूचित जमातीकरिता काळगव्हाण, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता हिंगणी, गावंडगाव बु., वरूड खुर्द, मुऱ्हा बु., हिरापूर, निंभारी, कुंभारगाव बु., सर्वसाधारण प्रवर्गाकरिता पोही, शेलगाव, चिंचोली शिंगणे, पिंपळगव्हाण, लाखनवाडी, हुसेनपूर खोडगाव, जवर्डी, चिंचोली खुर्द, कारला, टाकरखेडा मोरे, सातेगाव या गावांचा समावेश आहे.अचलपूर तालुक्यात अनुसूचित जातीकरिता हनवतखेडा, असदपूर, कासमपूर, चमक बु. शहापूर ज., परसापूर, टवलार, रासेगाव, अनुसूचित जमातीकरिता जवळा बु., चमत्खुर, धोतरखेडा, दोनोडा, तुळजापूर जहागीर, चौसाळा, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता हरम, बळेगाव, कोल्हा, बिलोना, नायगाव, भूगाव, देवगाव, येवता, अंबाडा कंडाळी, पिंपळखुटा, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता बोर्डी, निझामपूर, निंभारी, वासनी बु., नारायणपूर, मल्हारा, बोरगाव दोरी, बोरगाव पेठ, वडनेर भुजंग,उपातखेड, वझ्झर, हिवरा पूर्णा, खांजमानगर या गावांचा समावेश आहे.चांदूरबाजार तालुक्यात अनुसूचित जातीकरिता काजळी, जैनपूर, कृष्णापूर, हिरुर, रत्नपूर, सर्फाबाद, बेलोरा, दहिगाव, अनुसूचित जमातीकरिता कोंडवर्धा, मासोद, सुरळी, जसपूर, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता खरपी, जालनापूर, बोरगाव मोहना, गोविंदपूर, घाटलाडकी, कल्होडी, करजगाव, खरवाडी, मिर्झापूर, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तळणी पूर्णा, फुबगाव, आसेगाव, माधान, राजूरा, टाकरखेडा पूर्णा, लाखनवाडी, वडूरा, आखतवाडा, निमखेड, कुऱ्हा या गावांचा समावेश आहे.मोर्शी तालुक्यात अनुसूचित जातीकरिता पाळा, विचोरी, दापोरी, भांबोरा, शिरखेड, येवती, अनुसूचित जमातीकरिता चिंचोली गवळी, अंबाडा, येरला, राजूरवाडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता खेड, बऱ्हाणपूर, शिरुर, मायवाडी, निंभी, काटसूर, आकतवाडा, पिंपळखुटा मोठा, मनीमपूर, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता लिहीदा, दूरवाडा, बोराळा, पातूर, आष्टगाव, घोळगव्हाण, लाडक बु., वाघोली, पिंपळखुटा लहान, भिलापूर, वऱ्हा, धामणगाव, शिंभोरा, रोहणखेडा, नसीरपूरवरूड तालुक्यात अनुसूचित जातीकरिता उदापूर, शहापूर, बेलोरा, घोराड, चांदस, सुरळी, अनुसूचित जमातीकरिता धनोडी, काचुर्णा, नांदगाव, टेंभूरखेडा, ईसापूर, हातुर्णा, वघाळ, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता पुसला, मालखेड, ईत्तमगाव, बहादा, झोलंबा, पिंपळखुटा, पळसोना, बारगाव, खडका, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता मोरचुद, मांगरुळी, लिंगा, राजूराबाजार, बाभूळखेडा, गोरेगाव, गाडेगाव, शिंगोरी, वंडली, वाई खुर्द, पळसवाडा, आमनेर या गावांचा समावेश आहे. सोडतवेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)