शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आपसी बदल्यांचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: July 13, 2017 00:09 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील एकूण ३० कर्मचाऱ्यांचा अपवादात्मक परिस्थितीत आपसी बदल्यांचा विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे.

विभागीय आयुक्तांचा निर्णय : झेडपीतील ४४ कर्मचाऱ्यांचा हिरमोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील एकूण ३० कर्मचाऱ्यांचा अपवादात्मक परिस्थितीत आपसी बदल्यांचा विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे. याबाबत ८ जुलै रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी कळविण्यात आले आहे. आयुक्तांच्या निर्णयामुळे इच्छुकांच्या अपेक्षांवर मात्र पाणी फेरले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरविले आहे. त्यानुसार बदलीप्रक्रिया झेडपी प्रशासनाने नियोजन केलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडलीे. मात्र, आपसी बदल्यांचा निर्णय ३१ मेपर्यंत न झाल्याने झेडपी प्रशासनाने आरोग्यसेवक २, अंगणवाडी पर्यवेक्षिका २, वरिष्ठ सहायक ४, ग्रामसेवक ३०, ग्रामविकास अधिकारी ६ अशा एकूण ४४ आपसी बदल्यांचे प्रस्ताव प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविले होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी हे प्रस्ताव नाकारले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत.