शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभापतींसह सदस्यांचे बयाण नोंदविले

By admin | Updated: August 22, 2015 00:29 IST

तीन वर्षांपूर्वी महापालिकेत खरेदी करण्यात आलेल्या हायड्रोलिक आॅटो खरेदीत घोटाळा झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह कंत्राटदांरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तत्कालीन स्थायी समितीची चौकशी : हायड्रोलिक आॅटो खरेदी प्रकरणअमरावती : तीन वर्षांपूर्वी महापालिकेत खरेदी करण्यात आलेल्या हायड्रोलिक आॅटो खरेदीत घोटाळा झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह कंत्राटदांरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या माजी सभापतींसह सदस्यांचे बयाण नोंदविले आहे. आॅटो खरेदीत अपहार झाल्याची तक्रार नगरसेवक प्रदीप बाजड यांनी आयुक्तांकडे केली, हे विशेष.महापौरांच्या कक्षात सहायक पोलीस निरीक्षक जयराम तावडे यांनी हायड्रोलिक आॅटो खरेदीत झालेली निविदा प्रक्रिया सदस्यांकडून जाणून घेतली. आॅटो खरेदीचा विषय हा प्रशासनाकडून आल्याची माहिती सदस्यांनी पोलिसांना दिली. अधिकाऱ्यांकडून आॅटो खरेदी प्रकरणी बारकावे समजून घेताना काही उणिवादेखील त्यांनी समाजावून घेतल्या. प्रशासकीय पूर्तता पार पडल्यानंतर आॅटो खरेदीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती बहुतांश सदस्यांनी पोलिसांना दिली. प्रदीप बाजड यांनी पोलीस ठाण्यात दिले बयाणहॉपर आॅटो खरेदीत अपहार झाल्याप्रकरणी तक्रारकर्ते नगरसेवक प्रदीप बाजड यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात जाऊन बयाण नोंदविले आहे. ज्यावेळी हे आॅटो खरेदी करण्यात आले, त्यावेळी प्रदीप बाजड हे स्वत: स्थायी समितीत सदस्य म्हणून होते. बाजड यांनी पोलिसांना झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. परंतु सन २०१२ मध्ये ४.८९ लाख रुपयांत तर सन २०१५ मध्ये २.९७ लाख रुपयांना आॅटो कसे मिळाले. याच मुद्यावरून आयुक्तांना तक्रार दिल्याचे प्रदीप बाजड ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.महिला सदस्यांचे बयाण नंतर घेणारआॅटो खरेदीत अपहार झाल्याप्रकरणी तपासाला वेग यावा, यासाठी स्थायी समिती सभापतींसह सदस्यांचे बयाण नोंदविले जात आहे. सन २०१२-२०१३ या वर्षांत स्थायी समितीत असलेल्या चार महिला सदस्यांचेदेखील बयाण नोंदविण्याचे ठरले होते. परंतु हे बयाण नोंदविताना महिला पोलीस घटनास्थळी उपस्थित नसल्याने ममता आवारे, छाया अंबाडकर, नूतन भुजाडे व छाया अंबाडकर या चार महिला सदस्यांचे बयाण नंतर घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्रशासकीय विषय आल्यानंतर हॉपर आॅटो खरेदीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. निविदा प्रक्रिया, आयुक्तांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर तो विषय स्थायी समितीने मंजूर केला होता.ई-निविदा प्रक्रिया राबविताना सदस्यांच्या संमतीनेच या आॅटो खरेदीला मंजुरी प्रदान करण्यात आली असून सद्या हे आॅटो व्यवस्थितपणे सुरु आहेत.- चेतन पवार, माजी सभापती, स्थायी समिती.प्रशासकीय मान्यतेअंती आॅटो खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली. तीन निविदा आल्यात. कमी दराच्या निविदाकर्त्याला आॅटो खरेदीचा कंत्राट सोपविला. मात्र आयुक्त गुडेवार यांनी खरेदी केलेल्या आॅटोंच्या तुलनेत त्यावेळी खरेदी करण्यात आलेले हॉपर आॅटो हे दर दुप्पट कसे? त्यामुळे तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे दाखल झाले.- प्रदीप बाजड,नगरसेवक तथा तक्रारकर्ते.