शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार द्यायचीय? फोनवर सांगा, व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा!

By admin | Updated: January 21, 2016 00:38 IST

पालकमंत्रिपद ज्यासाठी मिळाले, ते सामान्यांच्या तक्रार निवारणाचे कार्य अतिजलद गतीने व्हावे, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी...

गणेश देशमुख अमरावतीपालकमंत्रिपद ज्यासाठी मिळाले, ते सामान्यांच्या तक्रार निवारणाचे कार्य अतिजलद गतीने व्हावे, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी 'इन्फरमेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी' (आयटी), 'सोशल मिडिया' आणि 'टेलिकॉम्युनिकेशन'चा खुबीने वापर केला आहे. टेक्नोसेवी पालकमंत्री अमरावती : या विविध तंत्रज्ञानाद्वारे तक्रारनिवारण आणि लोकाभिमूख कारभारावर भर देणारे ना. पोटे पाटील हे मंत्रिमंडळ सदस्यांमध्ये अग्रस्थानी ठरले आहेत. ना. पोटे पाटील यांनी 'व्हॉट्स अ‍ॅप', 'फेसबुक', 'अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल अ‍ॅप' आणि 'इंटिग्रेटेड व्हॉईस रेकॉर्डिंग सिस्टम' या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी २४ तास तक्रार स्वीकारण्यासाठीचे 'आॅनलाईन' दालनच उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांना तक्रारींशिवाय त्यांची मते, सूचना आणि विचारही या सेवांमार्फत पालकमंत्र्यांपर्यंत अर्थात शासनापर्यंत पोहोचविण्याची संधी आहे. ७४ हजार नागरिकांशी थेट संवाद४ना.पोटे यांनी आतापर्यंत तब्बल ७४ हजार नागरिकांशी प्रत्यक्षरित्या संवाद साधला आहे. अमरावतीत असताना विश्रामगृहात ते अधिकाधिक लोकांना भेटतात. जनसंपर्काचा हा धडाका असाच सुरू राहिल्यास सर्वाधिक लोकांना भेटणारे पहिले पालकमंत्री, असा नवा विक्रमच त्यांच्या नावे प्रस्थापित होऊ शकेल. तक्रारींसाठी हे आहेत क्रमांकव्हॉटस अ‍ॅप८३७८०८९०००टेलिसचिवालय९२२५५११०००