शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील 'त्या' चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:53 IST

चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने धामणगाव शहरात प्रवेश केल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन केलेल्या त्या चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने धामणगाव शहर सध्यातरी सेफ असल्याची सुखद वार्ता आहे.

ठळक मुद्देधामणगाव शहर सेफचंद्रपूर कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईक कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने धामणगाव शहरात प्रवेश केल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन केलेल्या त्या चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने धामणगाव शहर सध्यातरी सेफ असल्याची सुखद वार्ता आहे.रेड झोन यवतमाळ येथे काही दिवस मुक्कामाला असलेली महिला चंद्रपूर येथे चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळली. ज्या व्यक्तीकडे हा रुग्ण मुक्कामी होता, त्या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब घेऊन यवतमाळ येथे होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, सदर चालक असलेल्या व्यक्ती बुधवारी मालवाहू ट्रक घेऊन धामणगाव शहरात आला होता. या ट्रकमधून माल उतरविणाऱ्या तथा जवळपासच्या ५० लोकांच्या तो संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांना घरी क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सदर चालकाचा थ्रोट स्वॅब अहवाल यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातून प्राप्त झाले. यात सदर चालकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी दिली.जनता कर्फ्यू पाळण्याचे निर्देशशनिवार, १६ मे रोजी दुपारी ३ वाजतापासून रविवार पूर्ण दिवस व सोमवार, १८ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू तालुक्यात पाळण्यात येत आहे. या दरम्यान तालुक्यातील कोणत्याही ग्रामस्थांनी धामणगाव शहरात येऊ नये, तसेच शहरातील नागरिकांनी रस्त्यावर फिरताना दिसल्यास किंवा कॉलनीवासीयांनी दुकान उघडल्यास थेट पोलीस कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी दिली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या