शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत धुडगूस घालणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:21 IST

नांदगाव खंडेश्र्वर येथे १० मार्च रोजी आ. वीरेंद्र जगताप व शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीत धुडगूस घालीत सभापती व संचालकांना मारहाण केल्याने झेडपीचे माजी सदस्य अभिजित ढेपे, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे व संचालकांनी दोषींवर गुन्हे दाखल करून पोलीस संरक्षणाची मागणी निवेदनात केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : नांदगाव बाजार समिती संंचालकांची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर येथे १० मार्च रोजी आ. वीरेंद्र जगताप व शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीत धुडगूस घालीत सभापती व संचालकांना मारहाण केल्याने झेडपीचे माजी सदस्य अभिजित ढेपे, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे व संचालकांनी दोषींवर गुन्हे दाखल करून पोलीस संरक्षणाची मागणी निवेदनात केली आहे.बाजार समिती १० मार्च रोजी ढगाळ वातावरणामुळे बंद ठेवण्यात आली होती. यावेळी प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून शनिवारी आ. जगताप व कार्यकर्ते जबरीने आत शिरले व शासकीय चना खरेदीच्या उद्घाटनासाठी सोई सुविधेच्या मुद्यावर बाजार समितीचे विलास चोपडे, संचालक प्रभात ढेपे, विलास सावदे, वसंत मानके यांनी आमदारांना समजाविले. मात्र, काही न ऐकता आमदार व कार्यकर्त्यानी सभापती व ३ संचालकांसह बाजार समितीच्या कर्मचाºयांना मारहाण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. याप्रकरणी तक्रारीनंतरही कारवाई केली नाही. यावेळी उपसभापती ज्ञानेश्र्वर हांडे,संचालक विलास सावदे, वसंत मानके, प्रभात ढेपे, प्रभा गरपाल उपस्थित होते.शासकीय हरभरा खरेदीसाठी मला निमंत्रणावरून मी बाजार समितीत गेलो. मात्र शेतकºयांचे हित न जोपासता राजकारण करत खरेदी बंद ठेवली. खोटे आरोप करणाºयांना कदापी भीक न घालता शेतकºयांसाठी कितीही गुन्हे दाखले झाले तरी चालेल- वीरेंद्र जगताप, आमदारउद्घाटनाचा अधिकार संचालक मंडळाचा आहे. यात संचालकांना आमंत्रित केले नाही. उलट प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून दहशत पसरविणे ही निंदनीय बाब आहे. धान्य खरेदीचे उद्घाटन केवळ श्रेयासाठीच केले आहे.- अभिजित ढेपे,माजी सदस्य, जिल्हा परिषद