शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

‘त्या’ कोरोनाग्रस्त जावयावर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

जरूडचा जावई असलेली नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील एक व्यक्ती मुंबईवरून पत्नी व मुलासह थेट सासरी जरुडला आली. हे जावई ५ जून रोजी नागपूर येथे कोरोना संक्रमित आढळले. त्याअनुषंगाने एका डॉक्टरसह पाच कुटुंबांतील १९ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना बेनोडा येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे. त्या कोरोनाग्रस्त जावयावर राष्ट्रीय आपाती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याची मागणी जरूडवासीयांनी केली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी, जरूडमध्ये स्मशानशांतता, डॉक्टरसह १९ क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कजरड : मुंबईहून परतल्यानंतर तब्बल सहा दिवस मुक्काम करून दुसऱ्याचे प्राण धोक्यात घालणाºया ‘त्या’ कोरोनाबाधित जावयावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी जरूड ग्रामस्थांनी केली आहे. जावयाच्या भेटीनंतर संपूर्ण जरूङ लॉकडाऊन करण्यात आले असून, भीतीने सर्व ग्रामस्थांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.जरूडचा जावई असलेली नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील एक व्यक्ती मुंबईवरून पत्नी व मुलासह थेट सासरी जरुडला आली. हे जावई ५ जून रोजी नागपूर येथे कोरोना संक्रमित आढळले. त्याअनुषंगाने एका डॉक्टरसह पाच कुटुंबांतील १९ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना बेनोडा येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे. त्या कोरोनाग्रस्त जावयावर राष्ट्रीय आपाती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याची मागणी जरूडवासीयांनी केली आहे.दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी जरूड कंटेनमेंट झोन घोषित केले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनीसुद्धा जरूडला भेट दिली. वैद्यकीय पथकाद्वारे त्या जावयाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू आहे. सदर व्यक्ती कुणाच्या संपर्कात आली असेल, तर त्यांनी स्वत: प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन ठाणेदार मगन मेहते यांनी केले आहे.दडलेल्या लोकांचे काय?कोरोना लॉकडाऊनदरम्यान मुंबई, पुणे तसेच परप्रांतांतून हजारो नोकरदार, विद्यार्थी तालुक्यात परतले. काहीच लोकांनी नोंदी केल्या, तर काही भूमिगत होऊन घरातच वास्तव्यास आहेत. शेजाऱ्यांना माहिती असूनही कोणीही सांगत नाही. यामुळे त्या लोकांचा शोध घेणार तरी कोण, हा प्रश्न आहे. पुन्हा कोरोना ब्लास्ट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या