शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ओडीएफ’ दाव्याची पुनर्पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:29 IST

शहर हगणदरीमुक्त (ओडीएफ) झाल्याच्या दाव्याची पुनर्पडताळणी करण्यासाठी केंद्राचे एकसदस्यीय पथक शहरात दाखल झाले आहे. स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत हे त्रयस्थ संस्थेकडून होणारे परीक्षण असून, ते पथक त्यांचा अहवाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाला पाठविणार आहेत.

ठळक मुद्देत्रयस्थ संस्था परीक्षण : केंद्रीय पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर हगणदरीमुक्त (ओडीएफ) झाल्याच्या दाव्याची पुनर्पडताळणी करण्यासाठी केंद्राचे एकसदस्यीय पथक शहरात दाखल झाले आहे. स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत हे त्रयस्थ संस्थेकडून होणारे परीक्षण असून, ते पथक त्यांचा अहवाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाला पाठविणार आहेत.राज्यातील नागरी भाग २ आॅक्टोबर २०१७ रोजी हगणदरीमुक्त घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने अमरावती शहर हगणदरीमुक्त झाल्याचे नगरविकास मंत्रालय व स्वच्छ महाराष्टÑ अभियान संचालकांकडून कळविण्यात आले. मात्र, त्याच वेळी शहरात जे १६ ओडी स्पॉट (उघड्यावर ज्या ठिकाणी शौच होते, त्या जागा) आहेत, ते कायमचे हद्दपार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने हगणदरीमुक्त शहराची ओळख टिकविण्यासह ओडी स्पॉट हद्दपार करण्यात पालिकांना यश मिळाले की कसे, हे पाहण्यासाठी एप्रिल ते जुलै दरम्यान ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ केले जात आहे. अमरावती शहरासाठी क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाने रोहितकुमार मिश्रा या असेसरची नियुक्ती केली आहे. ते दोन दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन ओडीएफचा दर्जा तपासत आहेत.शाश्वत दर्जा टिकविण्यावर भर‘शहर हगणदरीमुक्त’ प्रमाणपत्राच्या मानसिकतेपुरते मर्यादित न राहता, शहरांनी हगणदरीमुक्तीचा दर्जा शाश्वतरीत्या टिकवावा, अशी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना आहे. त्या अनुषंगानेच हगणदरीमुक्त घोषित झालेल्या अमरावती शहराचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्यात येत आहे.