शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा-अमरावती जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे पुनर्गठन

By admin | Updated: January 14, 2016 00:15 IST

जिल्हा परिषद सिंचन उपविभाग तिवसा आणि अमरावती उपविभागाच्या कार्यक्षेत्राचे नव्याने पुर्नगठण करण्याचा ठराव ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचा निर्णय : सर्वसाधारण सभेत ठराव पारितअमरावती : जिल्हा परिषद सिंचन उपविभाग तिवसा आणि अमरावती उपविभागाच्या कार्यक्षेत्राचे नव्याने पुर्नगठण करण्याचा ठराव ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे धामनगांवचा तालुक्याचा समावेश तिवसा सिंचन विभागाच्या उपविभागात होता. या ठरावा प्रमाणे चांदुर रेल्वे येथे नव्याने सिंचन विभागाचा उपविभाग सुरू करण्याचा ठराव शासनास पाठविण्यात येणार आहे.सध्या सिंचन विभागाचे ५ उपविभाग आहेत. १२ जानेवारी रोजी पारीत करण्यात आलेल्या ठरावानुसार जिल्हा परिषद अंर्तगत तिवसा हा तालुका भातकुली या महसुली विभागाला जोडला आहे. तसेच जिल्हा परिषद सिंचन उपविभागा तिवसा अंतर्गत चांदुर रेल्वे, धामनगांव रेल्वे, ही तिन तालुके येतात. अमरावती व भातकुली तालुक्यातील बराचसा भाग हा भौगोलिक दुष्टया तिवसा विधानसभा क्षेत्राला जोडलेला आहे. सिंचन उपविभाग अमरावती अंतर्गत भातकुली अमरावती व नांदगांव खंडेश्र्वर ही तिन तालुके येतात चांदुर रेल्वे , धामणगांव रेल्वे, व नांदगाव खंडेश्र्वर हा महसुली विभाग एक असून या तालुक्याचे विधानसभा क्षेत्र सुध्दा एकच आहे.त्यामुळे सिंचन विभाग उपविभाग हे उपविभाग चांदुर रेल्वे येथे स्थापित करूण सिंचन उपविभाग चांदुर रेल्वे अंतर्गत चांदुर रेल्वे , धामणगांव रेल्वे, व नांदगाव खंडेश्र्वर ही ३ तालुके जोडण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य मोहन सिंगवी यांनी सर्वसाधारण सभेत मांडला या प्रस्तावास प्रवीण घुईखेडकर, मोहन पाटील उमेश केने, रंजना उईके, ज्योती आरेकर, आदीनी अनुमोदन दिले.आणि हा ठराव आवाजी मताने पारीत केला आहे. याला बसपाचे सदस्य अभिजित ढेपे यांनी मात्र विरोध दर्शविला मात्र याला न जूमानता हा ठराव पारीत झाल्याचे पीठासिन सभापती सतिश उईके यांनी जाहीर केले.