शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

अमरावती दौऱ्यात ना. गडकरी यांच्याकडे आमदार पोटे यांनी अमरावतीकरांची ही मागणी रेटून धरली. १०० वर्षे पूर्ण झालेल्या रेल्वे पुलाचे नूतनीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे वास्तव आमदार पोटे यांनी ना. गडकरींच्या पुढ्यात मांडले. काही ठिकाणी पुलाला भेगा पडल्या असून, तो जीर्णदेखील झाला आहे. भविष्यात रेल्वे पूल नूतनीकरण न केल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, ही बाब आमदार पोटे यांनी लक्षात आणून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या मध्यभागी  असलेल्या रेल्वे स्टेशन चौकातील ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.अमरावती दौऱ्यात ना. गडकरी यांच्याकडे आमदार पोटे यांनी अमरावतीकरांची ही मागणी रेटून धरली. १०० वर्षे पूर्ण झालेल्या रेल्वे पुलाचे नूतनीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे वास्तव आमदार पोटे यांनी ना. गडकरींच्या पुढ्यात मांडले. काही ठिकाणी पुलाला भेगा पडल्या असून, तो जीर्णदेखील झाला आहे. भविष्यात रेल्वे पूल नूतनीकरण न केल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, ही बाब आमदार पोटे यांनी लक्षात आणून दिली. या पुलाचे सर्वेक्षण करून नवीन पद्धतीने आरओबी वाहनतळाची व्यवस्था असलेला, बांधकाम असलेला पुलाचा प्रस्ताव तयार करून निर्माण करावा. त्यामुळे राजकमल, जयस्तंभ चौकात होणारी वाहतूककोंडी सुटेल, असा विश्वास आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ब्रिटिशकालीन रेल्वे पूल निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे, प्रशासकीय मान्यतेला सहकार्य करावे, अशी मागणी आमदार पोटे यांंनी ना. गडकरींकडे केली आहे.

यवतमाळ, परतवाडामार्ग सिमेंट क्राँक्रिटीकरण व्हावाबडनेरा ते यवतमाळ, अमरावती ते परतवाडा मार्ग हा सिमेंट क्राँक्रिटीकरणाने निर्मित व्हावा, अशी मागणी प्रवीण पोटे यांनी केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गापैकी हे दोनच मार्ग सिमेंट काँक्रीटीकरण निर्मितीपासून वंचित आहे. या दोन्ही मार्गाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार प्रवीण पोटे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीYashomati Thakurयशोमती ठाकूर