शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा येथे रिंगण सोहळा, गजाननभक्तांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:25 IST

२०० गजानन भक्तांचा समावेश असणाऱ्या पायी वारीचे प्रस्थान शनिवारी बडनेऱ्यातून शेगावकडे झाले. तत्पूर्वी, भव्य मिरवणूक व श्वाचा रिंगण सोहळा रंगला. भाविकांची यावेळी मोठी गर्दी होती. जुनी वस्तीतील श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बडवेरा ते शेगाव वारी काढण्यात येते.

ठळक मुद्देशेगावकडे निघाली वारी : शहरातून निघाली मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : २०० गजानन भक्तांचा समावेश असणाऱ्या पायी वारीचे प्रस्थान शनिवारी बडनेऱ्यातून शेगावकडे झाले. तत्पूर्वी, भव्य मिरवणूक व श्वाचा रिंगण सोहळा रंगला. भाविकांची यावेळी मोठी गर्दी होती.जुनी वस्तीतील श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बडवेरा ते शेगाव वारी काढण्यात येते. यंदा या वारीचे सातवे वर्षे आहे. महिला व पुरुष मिळून २०० गजानन भक्तांनी या वारीत सहभाग घेतला. माळीपुºयातील गजानन महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जुन्या वस्तीतून गजानन भक्त पालखीसह फिरलेत. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. शहरवासीयांचादेखील यात मोठ्या संख्येने सहभाग होता. नंतर सावता मैदान येथे अश्व रिंगण सोहळा पार पडला. हा आकर्षक सोहळा पाहण्यासाठी गजानन भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या पालखीत दरवर्षी पायी वारी करणाºयांची संख्या वाढत आहे. रिंगण सोहळ्यामुळे बडनेरातील वातावरण भक्तीमय झाले होते. सर्वत्र महाराजांचा जयघोष होता. सात दिवस या वारीचा प्रवास राहील. वारी प्रस्थानप्रसंगी आ. रवि राणा, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, विलास इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.