शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांचे नव्याने नामकरण

By admin | Updated: July 21, 2016 00:05 IST

महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळांचे लवकरच नामकरण होणार आहे.

६६ प्राथमिक, माध्यमिक शाळा : १९ शाळांमध्ये सेमीइंग्रजी शिक्षण सुरु होणारअमरावती : महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळांचे लवकरच नामकरण होणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून आमसभेत आणण्यात आला असून लवकरचा आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे संकेत आहेत.महापालिका ६६ शाळांचे संचालन करते. या शाळांमध्ये ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यात २९ प्राथमिक, ३२ उच्च प्राथमिक व ५ माध्यमिक शाळा आहेत. मराठी माध्यमांच्या ३८, हिंदी माध्यमाच्या १२ व उर्दू माध्यमाच्या १६ शाळांचा समावेश आहे. यातील १९ शाळांमध्ये इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या या शाळा क्रमांकांना ओळखल्या जातात. रुख्मिनीनगर, वडाळी, भाजीबाजार अशी या शाळांची ओळख असून १७ नंबर, १९ नंबर अशा नावाने या शाळा ख्यातीप्राप्त आहेत. मात्र पाल्य व पालकांना ‘या या क्रमांकाच्या शाळेत’ आपला मुलगा शिकतो, असे सांगणे योग्य वाटत नाही, तसे निरिक्षण शिक्षण विभागाने नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमिवर या सर्व शाळांचे नामकरण त्या-त्या परिसराच्या नावे होणार आहे. महापालिका आमसभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब अपेक्षित आहे. याशिवाय एकाच प्रांगणात असलेल्या महापालिकेच्या शाळा एकत्रित करण्यावरच्या प्रस्तावावरही चर्चा अपेक्षित आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी महापालिका शाळांचा दर्जात्मक वाढ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उर्दू शाळेचे पालकत्व देशमुखांकडेरुक्मिणीनगर महापालिका शाळेचे पालकत्व घेवून या शाळेचा चेहरामोहरा पटलविण्यास यशस्वी झालेले आ. सुनील देशमुख हे अजून एक शाळा दत्तक घेणार आहेत. जमीन कॉलनी येथील मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ८ ही शाळा आ. देशमुख यांना दत्तक तत्वावर देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. शेखावतांकडून दोन शाळा दत्तकमहापालिकेतील काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत यांनी मनपाच्या दोन शाळा दत्तक घेण्याचा संकल्प सोडला आहे. शाळा दत्तक घेण्याचा मानस व्यक्त करणारे शेखावत पहिले नगरसेवक ठरले आहेत. मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक ६ व मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १३ चपराशीपुरा ही शाळा सभागृह नेता बबलू शेखावत यांना दत्तक तत्वावर देण्याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव टाकण्यात आला आहे.