शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य घेण्यास स्वेच्छेने देता येणार नकार

By admin | Updated: October 20, 2016 00:08 IST

गॅस सबसीडीप्रमाणे अंत्योदय (पिवळे) आणि प्राधान्य (केशरी) शिधापत्रिकाधारकांना स्वत: स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य नाकारता येणार आहे.

सबसीडी कमी होणार : ग्राहकांना अर्ज सादर करणे अनिवार्यअमरावती : गॅस सबसीडीप्रमाणे अंत्योदय (पिवळे) आणि प्राधान्य (केशरी) शिधापत्रिकाधारकांना स्वत: स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य नाकारता येणार आहे. त्याकरिता ‘शिधापत्रिका हवी पण धान्य नको’ हा अर्जातील कॉलम भरून द्यावा लागेल. रेशन दुकानातील कोटा कमी करण्यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत महिन्याकाठी जिल्ह्यात जवळपास सहा लाख रेशनकार्डधारकांना धान्य वितरीत करावे लागते. हे धान्य वितरीत करताना शासनाला दरमहा कोट्यवधींचा निधी द्यावा लागतो. तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशनचे धान्य मिळत नसल्याची ओरड कायम आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकाधारकाच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असल्यास अशा कुटुंबप्रमुखांना आता स्वेच्छेने रेशनचे धान्य नाकारता येणार आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने १३ आॅक्टोबर रोजी अध्यादेश जारी केला आहे. ही योजना अंत्योदय, प्राधान्य रेशनकार्ड धारकांसाठी लागू करण्यात आली आहे. स्वच्छेने धान्य नाकारून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी केंद्र शासनाने श्रीमंत कुटुंबांना गॅस सबसीडी नाकारण्याचे आवाहन करताच जिल्ह्यातील ३० हजार ग्राहकांनी पहिल्या टप्प्यात गॅस सबसीडी नाकारली होती. आता राज्य शासनाने पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वच्छेने धान्य नाकारण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.‘गिव्ह ईट अप’ यानुसार रेशन कार्डासाठी अर्ज सादर करताना शिधापत्रिकाधारकाला धान्य नाकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यात केवळ रेशन कार्ड दिले जाते. या नव्या निर्णयामुळे अन्नधान्य वितरण प्रणालीत सुसूत्रता येईल.- डी.के.वानखडेजिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती.