शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

दहा रुपयांचे नाणे नाकारले जातेय? कारण लिहून मागा; कायद्यात ३ वर्षे कारावासाची तरतूद

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 08, 2023 4:57 PM

Amravati News दुकानदार किंवा ग्राहक यापैकी कोणीही दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला तर त्यांना कारण लिहून मागा, कारण त्यासाठी कायद्यात तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.

गजानन मोहोडअमरावती: दहा रुपयांच्या नाण्यांमागे लागलेले अफवांचे सत्र थांबायला नावच घेत नाही. काही काळ जात नाही तोच पुन्हा हे नाणे बंद होणार असल्याची अफवा बाजारात आली. त्यामुळे काही दुकानदार नाणे स्वीकारत नाही तर काही त्यांच्याजवळ असलेले नाणे नोटेऐवजी देत आहे. दहा रुपयांचे नाणे वैध व चलनातच असल्याचे अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सांगितले.

लगतच्या जिल्ह्यात ही अफवा पसरल्यावर याची लागण जिल्ह्यातही झाल्याचे दिसून येते. काही व्यापारी १० रुपयांचे नाणे घेत नसल्याचे महिला ग्राहकांनी सांगितले. याशिवाय किरकोळ विक्रेत्यांद्वारा रक्कम ग्राहकाला परत करतांना १० रुपयांच्या नोटेऐवजी त्यांच्याजवळील अधिकतम १० रुपयांची क्वॉईनच देत असल्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. घरातील पिग्मी बँकामधील १० ची नाणी बाहेर आली आहेत. या अफवेमुळे सर्वांनाच नाहक त्रास होत आहे.

बाजारात १० रुपयांचे नाणे त्यावरील वेगवेगळ्या १४ प्रकारच्या शिक्क्यासह चलनात आहेत, नाणे बंद झाल्याबाबत आरबीआयचे कुठलेही पत्र नाही. त्यामुळे बँकांनी त्यांच्या दर्शनी भागात याबाबतचा बोर्ड लावल्यास नागरिक व व्यावसायिकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल,असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Indian Currencyभारतीय चलन