शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

परीविक्षाधीन ३० आरएफओंची नियमित पदस्थापन; महसूल व वनविभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:27 IST

हिमाचल प्रदेशाचे सुंदनगर,  उत्तरखंडातील हळदवाणी व कुंडल येथे प्रशिक्षण 

अमरावती : राज्याच्या वनविभागात परीविक्षाधीन सरळ सेवेच्या ३० वनपरिक्षेत्र अधिकाºयांना (आरएफओ) नियमित पदस्थापना मिळाली आहे. या सर्व आरएफओंनी  हिमाचल प्रदेशाचे सुंदनगर, उत्तरखंडातील हळदवाणी व कुंडल येथे प्रशिक्षण घेतले आहे. आरएफओंना क्षेत्रीय प्रशिक्षणाच्या कार्यक्रमानुसार रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात आली.

यात सागर हराळ (औरंगाबाद), कुंडलिक होरे, सुशांत पाटील (अमरावती), सचिन कटरे (नागपूर), अनिल शेलार (अमरावती), रुपेश  खेडकर (नागपूर), नेहा मुरकुटे (अमरावती), कांचन भुसाळ (अमरावती), प्रवीण राऊत (अमरावती), अपेक्षा शेंडे (नागपूर), रणजित जाधव (अमरावती), कुणाल लिमकर (अमरावती), सुजमत निर्मळ (नागपूर), अक्षमकुमार करमळकर (अमरावती), विशाल झांबरे (अमरावती), ललिता पाटील (नागपूर),  स्वप्निल चुंबले (औरंगाबाद), उज्ज्वला कमदुम (नागपूर), कोमल गजरे (नागपूर), गायत्री सोनवणे (नागपूर), रूपाली शिंदे (नागपूर), आशा ससाणे (नागपूर), सारिका घेवडे (अमरावती), शुभांगी मोहिते (नागपूर), रूपेश गावित (नागपूर), नरेश चौके (नागपूर), शिल्पा शिगवान (नागपूर), रोहित बोरकर (अमरावती), आशिष वासनिक (अमरावती), मीनाक्षी पवार (नागपूर) यांचा समावेश आहे. सदर आरएफओंची पदस्थापना दीड वर्षासाठी करण्यात आली आहे. परीविक्षाधीन कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण न केल्यास किंवा विभागीय परीक्षा योग्य नसल्याचे आढळून आल्यास ती सेवा समाप्त करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे. शासनाने नमूद केलेल्या हिंदी व मराठीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असे महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी अ. का. लक्कस यांनी आदेशात नमूद केले आहे.

 

टॅग्स :Amravatiअमरावती