शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अहर्ता चवथी पास, ४५ टक्के अर्ज पदवीधरांचे; गावातल्या गावात नोकरी अन् १५ हजार रुपये पगार 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 12, 2023 15:29 IST

शासनाने मंजूर पदांच्या तुलनेत ८० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे.

अमरावती : महसूल विभागात गावपातळीवरचा शेवटचा दुवा व तलाठ्याचा सहायक या अर्थाने कोतवालपदास वेगळे महत्त्व आहे. यात कोतवालांची ११२ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी किमान चौथी पास व वय ४० वर्षांपर्यंत ही प्रमुख अट असताना ८८ टक्के १२ वी पास ते पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

सध्याच्या काळात रोजगाराची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यातही शासकीय नोकरी नोकरी मिळणे दुरापास्त आहे. अशा परिस्थितीत गावातल्या गावात नोकरी अन् नव्या नियमानुसार पगार १५ हजार असल्याने कोतवाल भरतीसाठी बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार १२ वी पास, पदवीधर ते पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अनेक वर्षांपासून ही पदभरती रखडली होती. आता शासनाने मंजूर पदांच्या तुलनेत ८० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे.

जिल्ह्यात कोतवालांची एकूण ५२५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३८५ पदे यापूर्वी भरण्यात आलेली आहेत. त्यामुळे १४० पदे रिक्त आहेत व या रिक्त पदांपैकी शासनमान्यतेनुसार ८० टक्के म्हणजेच ११२ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAmravatiअमरावती