शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांपासून पर्यवेक्षिका करतात वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:08 IST

बीटवरील पर्यवेक्षिका आमच्याकडून अवैध वसुली करतात. त्यांना नकार दिल्यास मानसिक त्रास देतात, अशा आशयाचे लेखी निवेदन आ. वीरेंद्र जगताप यांना देताना अंगणवाडी सेविकांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शनिवारी आमदारांच्या निवासस्थानी धडक दिली.

ठळक मुद्देआमदारांना लेखी निवेदन : जाचाचा वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : बीटवरील पर्यवेक्षिका आमच्याकडून अवैध वसुली करतात. त्यांना नकार दिल्यास मानसिक त्रास देतात, अशा आशयाचे लेखी निवेदन आ. वीरेंद्र जगताप यांना देताना अंगणवाडी सेविकांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शनिवारी आमदारांच्या निवासस्थानी धडक दिली.२०१५ पासून अंगणवाडीमार्फत केळी-अंडी पुरविण्याची योजना होती. त्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीकडून १५०० रुपये वसूल केले. मासिक अहवाल आॅनलाइन करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे उपस्थित सेविकांनी आमदारांना सांगितले. ते ऐकून अवाक् झालेल्या आमदारांनी तत्काळ बीडीओ सोनाली मातकर व महिला, बालकल्याण अधिकारी वर्षा व्यवहारे यांच्याकडे विचारणा केली. यावेळी प्रमिला सहारे, हेमलता आसोडे, उमा राऊत, रेखा राऊत, निलावती शेंडे, विद्या राऊत, कुसूम शेळके, अर्चना केणे, रेखा सयाम, सिंधू डबर, उज्ज्वला खवसे, सुनंदा स्वर्गे, उज्ज्वला घोडे, कुसूम बकाले, प्रमोदिनी फरकाडे, प्रमिला कंगाले, चंदा वडस्कर, वीणा वाढोणकर, सुमन पुनसे, नीलिमा वाढोणकर, पद्मा कुबडे, वंदना हिरूरकर, इंदिरा बनसोड आदींचा समावेश आहे.जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी के.एम. अहमद यांच्याशी चर्चा केली. तक्रार अतिशय गंभीर असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला जाईल. सत्यता आढळल्यास कारवाईबाबत पत्र देणार आहे.- वीरेंद्र जगताप, आमदारमाझ्याकडे एकाही अंगणवाडी सेविकेकडून अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही.- वर्षा व्यवहारे, महिला-बाल विकास प्रकल्प अधिकारीआमच्या कार्यालयाकडे अंगणवाडी सेविकांवरील अन्यायाबाबत अद्याप लेखी तक्रार झालेली नाही.- सोनाली मातकर,बीडीओ, चांदूर रेल्वे