शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

परतवाड्यात अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:04 IST

परतवाडा लाकूड बाजारात नीम, पिंपळ, बाभूळ व काटसावर आदी प्रजातीचे आडजात लाकूड विनापरवाना आढळल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनविभागाने गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. १.३९० घनमीटर आडजात लाकूड असून, ११ हजार १५१ रुपये बाजारमुल्य आहे.

ठळक मुद्दे आरएफओ कार्यालयाची कारवाई : अज्ञाताविरुद्ध गुन्हे नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाडा लाकूड बाजारात नीम, पिंपळ, बाभूळ व काटसावर आदी प्रजातीचे आडजात लाकूड विनापरवाना आढळल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनविभागाने गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. १.३९० घनमीटर आडजात लाकूड असून, ११ हजार १५१ रुपये बाजारमुल्य आहे.परतवाडा, अचलपूर बाजारपेठ हे अवैध लाकूड वाहतूक, विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्या आदेशानुसार लाकूड बाजाराची तपासणी करून ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आले. त्यानुसार वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी. बारखडे यांनी परतवाडा लाकूड बाजारात धाडसत्र राबविले असता, काही ठिकाणी आडजात प्रजातीचे लाकूड बेवारस स्थितीत आढळले. सदर लाकडांचे मोजमाप करुन ते ताब्यात घेण्यात आले. मात्र, शेवटपर्यत आडजात लाकूड कुणाचे, यासाठी कोणीही समोर आले नाही. त्यामुळे जप्त केलेले लाकूड ताब्यात घेऊन परतवाडा वनविभागाच्या डेपात जमा करण्यात आले आहे.भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ३१, ४७ चे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रथम गुन्हा क्रमांक १८/१७ अन्वये २८ डिसेंबर २०१७ रोजी ही कारवाई आरएफओ एस.बी. बारखडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल बी.आर. झामरे, वनरक्षक व्ही.बी. पाथ्रीकर, जे.टी. भारती, जे.आर. पालीयाड, एन.व्ही. ठाकरे, एस.व्ही. भोंडे, एस.सी. बछले, पी.के. वाटाणे आदींनी केली आहे.