शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणा यांच्यासह ३९ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:11 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सन २०१२ बडनेºयाचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर जाळपोळ करून रास्ता रोको केला होता. आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी ३९ शेतकºयांसह आ. रवि राणा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक न्यायालयाने १८ मार्च रोजी या प्रकरणात आ. राणा यांच्यासह ३९ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.

ठळक मुद्देतिवसा न्यायालयाचा निर्णय : २०१२ मधील शेतकरी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सन २०१२ बडनेºयाचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर जाळपोळ करून रास्ता रोको केला होता. आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी ३९ शेतकºयांसह आ. रवि राणा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक न्यायालयाने १८ मार्च रोजी या प्रकरणात आ. राणा यांच्यासह ३९ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.२०१२ मधील आंदोलनादरम्यान एसटी बसची तोडफोड झाल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता. तिवसा पोलीस ठाण्यात आ. राणा यांच्यासह ३९ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम १४३, १४१, १४९, ४२७, ३४१ सह शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनास्थळावरून त्यांना अटक करून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.प्रकरणावर तब्बल सात वर्षे तिवसा न्यायालयात सुनावणी सुरू होती. यात सरकारतर्फे आठ जणांचे बयान नोंदविण्यात आले.तिवसा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एन. गिरवलकर यांनी ठोस पुरावे नसल्याने सोमवारी आ. रवि राणा यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली. बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. आशिष लांडे यांनी बाजू मांडली.आंदोलनादरम्यान झालेले नुकसान व दंडाची ५०० रुपये रक्कम न भरल्याने न्यायालयाकडून आ. रवि राणा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना डिसेंबर २०१२ मध्ये तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.