शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कुंभकर्णासमोर होते रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:54 IST

ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपुरात कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. दसऱ्याला या मूर्तीपुढे रावण दहनानंतर कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरा आहे.

ठळक मुद्देचारशे वर्षांपूर्वी निर्मिती दसऱ्याला सोने अर्पण

संतोष ठाकूर/अमरावतीलोकमत न्यूज नेटवर्कऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपुरात कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. दसऱ्याला या मूर्तीपुढे रावण दहनानंतर कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरा आहे.अचलपुरातील पंचबुरूज कालीमाता गेटजवळील बुंदेलपुरा येथे ५० फूट लांब व २० फूट रुंदीचा कुंभकर्ण आहे. नग्न व निद्रावस्थेतील हा कुंभकर्ण पूर्वी माती-विटांचा होता. मात्र, अलीकडे त्याला सिमेंट-रेतीचे प्लास्टर चढविले गेले आहे. रंगरंगोटीसुद्धा करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात एवढी मोठी ही कुंभकर्णाची एकमेव मूर्ती आहे. या मूर्तीलगत दसरा मैदान आहे. त्यामुळे दसऱ्याला कुंभकर्णाच्या पुढ्यातच रावणाचे दहन केले जाते. ही बहुदा भारतातील एकमेव घटना होय.सुमारे ४०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती वारा, पाऊस, ऊन झेलत आहे. या नग्न कुंभकर्णाचा इतिहास अज्ञात आहे. मात्र, दसऱ्याच्या दिवशी या कुंभकर्णाची साफसफाई व डागडुजी करण्यात येते. बुंदेलपुरा निवासी नागरिक ही साफसफाई करतात. रावण दहनाला उपस्थित नागरिक दसऱ्याला कुंभकर्णाला सोनं वाहतात.

टॅग्स :Dasaraदसरा