शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

खंडणीबहाद्दर होता खांडेराव

By admin | Updated: April 23, 2017 00:17 IST

शहरातील कुख्यात अशोक गजभिये याचा खातमा झाल्यानंतर त्याच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत.

पोलिसात गुन्हे दाखल : सर्वच व्यावसायिक होते त्रस्त श्यामकांत सहस्त्रभोजने  बडनेरा शहरातील कुख्यात अशोक गजभिये याचा खातमा झाल्यानंतर त्याच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव राजरोसपणे खंडणी मागत होता. भरमसाठ पैसा गोळा करून तो मौज मजा करीत असल्याचे चौकाचौकांतील चर्चेदरम्यान उघडकीस येऊ लागले आहे. नागरिकांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होता. अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची बडनेरा शहरात प्रचंड दहशत होती. विविध गुन्हे करणाऱ्या खांडेरावची शहरात कुख्यात गुंड म्हणून दहशत तयार झाली होती. शस्त्र बाळगणे, गैरकायदेशीर मंडळी गोळा करणे, खंडणी मागणे व गुन्ह्यातून खांडेरावने शहरातील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांना धमकावित पैसे मागीत होता. अशाच एका खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याची एवढी दहशत होती की बरेच व्यावसायिक घाबरून त्याला महिन्याकाठी पैसे देत असल्याचे आता बोलल्या जात आहे. अधिकृत दारु विक्रेत्यांना त्याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत होता. पैसे, दारू मागत होता, अन्यथा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी तो देत होता. स्थानिक व्यावसायिकांनी तत्त्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे खांडेरावच्या विरोधात तक्रार केली होती. अनेक वर्षांपासून तो राजरोसपणे महिन्याकाठी व्यावसायिकांना पैशासाठी त्रस्त करीत होता. राशन दुकानदारांसह काही अधिकारी त्याच्या या वागणूकीमुळे त्रस्त झाले होते. यात त्रासातून लोकांनी त्याला ठेचूण मारले, असे सांगण्यात येत आहे. त्याच्या मृत्यूमुळे सर्वांचीच डोकेदुखी गेली असेही बोलले जात आहे. महिलांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याचा अक्कु यादव करण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चांगलाच चोप दिला होता.