शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ उड्डाण पुलाचे पाचव्यांदा भूमिपूजन !

By admin | Updated: December 27, 2015 00:38 IST

केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट ...

अमरावती : केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट रचला गेल्याचा आरोप कृती समितीचे मुन्ना राठोड आणि नितीन मोहोड यांनी केला आहे. मुन्ना राठोड आणि मोहोड यांनी खा. आनंदराव अडसुळांवर श्रेय लाटण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप शनिवारी पत्रपरिषदेतून केला आहे. उड्डाण पुलाबाबत संपूर्ण माहिती महापालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाण पुलाचे काम सुरू झाले असताना भूमिपूजन कशाचे? आणि निधी कुठाय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाला विरोध नाही. मात्र ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी या उड्डाण पुलाचे पाचवे भूमिपूजन होत असल्याने रखडलेल्या उड्डाण पुलाचे अनुभव पाहता राजापेठ उड्डाण पूल किती वेळात पूर्ण होईल, याची डेडलाईन गडकरींनी अमरावतीकरांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाण पुलाच्या कामासाठी जो १० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला. या निधीवर कर्ज घेतल्याने कर्ज परतफेड होईपर्यंत ती १० कोटींची रक्कम पालिकेला वापरता किंवा काढता येणार नसल्याचे नितीन मोहोड यांनी सांगितले. अमरावती महापालिकेने या उड्डाण पुलाची लांबी, रुंदी आणि एकंदरीतच खर्चाचा ताळेबंद जनतेसमोर मांडावा. (प्रतिनिधी)