शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार पटेलांची धारणी ठाण्यात शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:50 IST

तालुक्यातील खारी येथील घटनेप्रकरणी पोलिसांना हवे असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

ठळक मुद्देपोलिसांचा बंदोबस्त : समर्थकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील खारी येथील घटनेप्रकरणी पोलिसांना हवे असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यावेळी नवनीत राणा उपस्थित होत्या. शहरात कायदा व शांततेच्या स्थितीला समर्थकांकडून बाधा पोहोचू नये, यासाठी स्थानिक पोलिसांसह चिखलदऱ्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.१० मेपर्यंत पोलीस कोठडीमेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. राजकुमार पटेल यांना अटक केल्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी ३ वाजता त्यांना कडेकोट बंदोबस्तात प्रथम श्रेणी न्यायालयात आणले गेले. त्यांना धारणी येथील दिवाणी न्यायालयाने १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, धारणीचे ठाणेदार मोहंडुले हे रजेवर असल्याने शिवचरण पेठे यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. एडीपीओ विशाल नेहुल घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते.पटेलांच्या घरी समर्थकपटेल यांच्या धारणी येथील निवासस्थानी आ. रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास पोहोचल्या. त्यापूर्वीच समर्थक मोठ्या संख्येने या परिसरात उपस्थित झाले होते. धारणी न्यायालयात त्यांना आणले जाणार असल्याने येथेही समर्थक सकाळपासून ठाण मांडून होते.