राजकमल चौकातील जीवघेणा खड्डा... राजकमल चौक हा अमरावती शहराचे मुख्य चौक म्हणून ओळखले जातो. येथे सातत्याने वाहनांची वर्दळ राहत असताना एवढा मोठा जीवघेणा खड्डा प्रशासनाच्या कसे लक्षात येत नसावे ? रात्रंदिवस येथे वाहतूक पोलिसांची गस्त राहत असून नियमबाह्य वाहनचालकांना ते अलगद ओळखतात. मात्र कुणाच्या जीवाला धोका संभवत असेल तर त्याबाबत प्रशासन सज्ज असायला नको का, असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
राजकमल चौकातील जीवघेणा खड्डा...
By admin | Updated: September 20, 2015 00:34 IST