शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ रेल्वे पूल, वॅगन दुरुस्ती कारखाना संसदेत गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:48 IST

स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी संसदेत केली.

ठळक मुद्देनवनीत राणांचा पुढाकार : लोकसभा अध्यक्षांपुढे वस्तुस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी संसदेत केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे लक्ष वेधताना संथगतीने सुरू असलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे विभागाला द्यावेत, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.खासदार राणा यांनी अमरावतीकर जनतेच्या जिव्हाळ्याचा राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मितीचा मुद्दा उपस्थित केला. चार वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असताना ते अपूर्ण आहे. दीड वर्षांपासून या पुलाची कामे संथगतीने सुरु आहेत. अ‍ॅम्ब्यूलन्स रेल्वे क्रॉसिंग करून जाऊ शकत नाही. त्यामुळे १० किमी अंतर ओलांडून रुग्णांची ने-आण करावी लागते, ही बाब त्यांनी लोकसभेत मांडली. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या महत्प्रयासाने बडनेरा येथे निर्माणाधीन वॅगन दुरुस्ती कारखाना कधी पूर्ण होणार, असा सवाल त्यांनी लोकसभा अध्यक्षाच्या पुढ्यात ठेवला. गत सात वर्षांपासून निधी आहे तरीही वॅनग दुरूस्ती कारखाना निर्मितीला विलंब का, या बाबीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.रेल्वेमंत्र्यांनी दिले तात्काळ आदेशराजापेठ रेल्वे उड्डाणपूल आणि बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कारखान्याचे संथगतीने सुरू असलेली कामांना तात्काळ गती द्यावी, असे आदेश रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले. खासदार राणा यांनी जनतेचे प्रश्न, समस्या, वेदना समजून घेताना त्या लोकसभेत सोडविण्यास पुढाकार घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असे चित्र आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा