शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रेनवॉटर हार्वेस्टिंगचा आमसभेतील ठरावही बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

जिल्हा परिषद: यंत्रणेचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष अमरावती: जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या इमारती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय इमारतीवर रेनवॉटर ...

जिल्हा परिषद: यंत्रणेचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

अमरावती: जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या इमारती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन करण्यात येत नव्हते. परिणामी, यापुढे जिल्हा परिषदेच्या जुन्या व नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्याचा ठराव गत १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या आमसभेत ठराव पारित करण्यात आला आहे; मात्र या ठरावानंतर याच अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

गतवर्षीची दुष्काळी परिस्थिती गंभिर होती. अशातच ग्रामीण भागात पाणी टंचाई भीषण बनली होती. त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात किमान वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी झेडपी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. तसे लेखीपत्रही जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखांना अध्यक्षांनी दिले. सदर पत्रानुसार पुढील कारवाई करण्याच्या सूचना सीईओंनी आपल्या अधिनस्त यंत्रणेच्या प्रमुखांना दिल्या होत्या; मात्र यांची अंमलबजावणी केली जात नव्हती. परिणामी, गतवर्षी जिल्हा परिषदेच्या आमसभेतच रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद मुख्यालयासह सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व अन्य शासकीय इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करावयाचे हाेते; मात्र आमसभेतील ठरावानुसार याबाबत प्रभावी अंमलबजावणी होत नाही. परिणामी, सभेचा ठरावही बेदखल झाल्याचे यावरून दिसून येते.