शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मालखेड येथे पानटपरीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

चांदूर रेल्वे : मालखेड (रेल्वे) येथे प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री करणाऱ्याच्या पानठेल्यावर ...

चांदूर रेल्वे : मालखेड (रेल्वे) येथे प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री करणाऱ्याच्या पानठेल्यावर तसेच घरी धाड टाकून ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात रविवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष शंकरराव डकरे (४९, रा. मालखेड) हे गावातील पानठेल्यावर गुटखा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रथम पानठेल्यावर धाड टाकली असता, गुटखा, तंबाखू व पान मसाला असा एकूण ५ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर सदर आरोपीच्या घरी झाडाझडती घेतली असता, घरातून २७ हजार ९५८ रुपये असा एकूण ३३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सुभाष डकरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम १८०, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात गणेश मुपडे, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाट, शिवाजी घुगे, चालक पंकज शेंडे, कॉन्स्टेबल महेश प्रसाद, प्रफुल्ल माळोदे यांनी केली.

===Photopath===

140621\img-20210614-wa0008.jpg

===Caption===

photo