शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पाचबंगला परिसरातील अवैध दारू अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

--------------------------------------------- घरातील मोबाईल लंपास अमरावती : दीपनगरातील एका घरातून चोराने मोबाईल लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. धनंजय ज्ञानेश्वर ...

---------------------------------------------

घरातील मोबाईल लंपास

अमरावती : दीपनगरातील एका घरातून चोराने मोबाईल लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. धनंजय ज्ञानेश्वर बुध (३१ रा. फरशी स्टॉप) हे आई-वडिलांसोबत स्वयंपाकगृहात जेवण करीत होते. दरम्यान त्यांच्या घरातील हॉलमधून चोराने मोबाईल लंपास केला. बुध यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------------

एक्सल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चोरी

अमरावती : चपराशीपुरा स्थित एक्सल इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या परिसरातून ६ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोराने लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. प्राचार्य शोएब खान वल्द असदउल्ला खान (४५ रा. चपराशीपुरा) हे शाळेची पाहणी करीत असताना, त्यांना परिसरात उघड्यावर ठेवलेल्या लोखंडी खुर्च्या, वॉटर कुलर, वॉशिंग मशिन, पाईप तसेच सीसीटीव्ही कॅमेरे चोराने लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली.

-----------------------------------------

बोअरवेलमधील मोटार लंपास

अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीतील नीळकंठ ले-आऊट परिसरातून बोअरवेलमधील पाण्याची मोटार चोराने लंपास केली. किसन रुपराव सगणे (३७ रा. दरोगा प्लॉट) हे त्यांच्या खुल्या प्लॉटवर गेले असता, त्यांना मोटार चोरी गेल्याचे आढळून आले. त्यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.