शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

दर्यापुरात गुटख्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

शनिवार, २५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीकाठी दोघे अवैध गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळावर धाड टाकून आरोपींकडून ४८५ ग्राम गांजा, १४८० रुपये रोख असा एकूण ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये विक्री : पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : 'लॉकडाऊन' व संचारबंदीच्या गावरानी दारू, गुटखा व गांजाची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. देशी-विदेशी दारू बंद असल्याने हातभट्टीची दारू चढ्या दराने विकली जात असताना गुटखा पुड्याही चोरून लपून विक्री केल्या जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.शनिवार, २५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीकाठी दोघे अवैध गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळावर धाड टाकून आरोपींकडून ४८५ ग्राम गांजा, १४८० रुपये रोख असा एकूण ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी मंगेश डाहे व साहेबराव इंगळे (दोघेही रा. दर्यापूर) यांना अटक करण्यात आली. तसेच शहरातील वाकोडेपुरा बाभळी येथे आरोपी संदीप ठाकूर, रफिक घाणीवाले हे प्रतिबंधित गुटखा विकत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. त्यांचेकडून ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई दर्यापूरचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रविकिरण खंडारे, पीएसआय शुभांगी ठाकरे, पीएसआय प्रिया उमाळे, प्रशांत धोके, रवी तायडे, गजानन शिंदे, विनोद पवार, नवनाथ खेडकर, सागर नाठे, सौरभ धरमठोक, रशिदा बानो, शीतल जाधव, शरद सारसे यांनी केली.