शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांत मुरुम टाका, अन्यथा माफी मागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:28 IST

नगरसेवक संतोष कोल्हे यांनी पाच हजारांत मुरुम आणून शहरात टाकावा. हे होत नसेल, तर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असे आव्हान दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीने त्यांना दिले आहे.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीचे कोल्हेंंना आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नगरसेवक संतोष कोल्हे यांनी पाच हजारांत मुरुम आणून शहरात टाकावा. हे होत नसेल, तर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असे आव्हान दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीने त्यांना दिले आहे.नगरसेवक कोल्हे यांनी दर्यापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीने शहरातील सखल भागातील पाणी काढण्यासाठी साडेनऊ हजार रुपयांत मुरुम टाकण्याचे कंत्राट दिल्याबद्दल टीका केली होती. अवघ्या पाच-सहा हजारांत मिळणाऱ्या मुरुमाकरिता जादा रक्कम देण्याचा खटाटोप कशासाठी, असा आक्षेप त्यांनी पत्रपरिषदेतून घेतला होता. त्याला स्थायी समितीने बुधवारी पत्रपरिषदेतून प्रत्युत्तर दिले.पावसाळ्यात खोलगट भागात पाणी साचते. याचा नागरिकांना व राहदारीला मोठा त्रास होतो. याकरिता मुरुम टाकून तेथील पाणी काढण्यात येते. प्रतिवर्षी हा उपक्रम पालिका करीत असते. पालिकेच्या व जनतेच्या हितसाठी नगरसेवक संतोष कोल्हे जर पाच हजारात मुरुम उपलब्ध करून देत असतील, तर आम्ही त्यांना मंजुरी देऊ, अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.पत्रपरिषदेला उपाध्यक्ष सागर गावंडे, निशिकांत पाखरे, सागर गावंडे, अमोल गहरवाल, महिला व बाल कल्याण सभापती प्रतिभा शिवणे, आरोग्य सभापती ताजखातून अजीजखाँ, अनिल बागळे, विक्रमसिंह परिहार, रूपेश मलिये, दिलीप चौहान यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.