शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पोटदुखीच्या औषधात निघाली पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:57 IST

येथील एका तरुणाचे पोट दुखत असल्याने तो डॉक्टरकडे गेला. तपासणीनंतर त्याला लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेला. पोटदुखीची औषधी घरी घेऊन आला नि औषध त्याचे सेवन केले. दुसऱ्यांदा औषध घेताना मात्र बाटलीतून पालीचे अवशेष बाहेर पडले. त्याने तत्काळ आसेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देआसेगाव पूर्णा येथील घटना : अन्न पुरवठा विभागात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : येथील एका तरुणाचे पोट दुखत असल्याने तो डॉक्टरकडे गेला. तपासणीनंतर त्याला लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेला. पोटदुखीची औषधी घरी घेऊन आला नि औषध त्याचे सेवन केले. दुसऱ्यांदा औषध घेताना मात्र बाटलीतून पालीचे अवशेष बाहेर पडले. त्याने तत्काळ आसेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातील घुरावर या गावातील एक कुटुंब दोन वर्षांपूर्वी उपजीविकेकरिता आसेगाव येथे राहायला आले. त्यांचा हातगाडीवर भेळपुरी, पाणीपुरीचा व्यवसाय आहे. सत्येंद्र ऊर्फ सुनील झलकसिंह बघेल (२१) याचे २६ जून रोजी पोटात दुखत असल्याने तो खासगी हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी पोटदुखीवर औषध लिहून दिली. राम दुरतकर यांच्या मेडिकल स्टोअरमधून बॉटल घेऊन तो घरी गेला. रात्री एकदा औषध घेतल्यानंतर दुसºयांदा त्याने ते झाकणात ओतले असता, पालीचे अवशेष दृृष्टीस पडले.दुसºया दिवशी सुनीलला भाऊ दिनेश बघेल हा स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेला. तेथील डॉक्टरांनी अमरावती येथे त्वरित उपचाराकरिता नेण्याचा सल्ला दिला. अमरावती येथील खासगी रुग्णालयात सुनील सध्या उपचार घेत असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.नूक्रॉल-ओ हे घट्ट औषध आहे. त्यामुळे ग्राहकाला देताना ही बाब नजरेस पडली नाही. याबाबत कंपनीला कळविले आहे. एमआर आले होते. विचारणा करून रुग्णांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.- राम दुरतकर, संचालक औषधी केंद्र, आसेगाव पूर्णा