शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा कचेरीवर धरणे; विविध मागण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2024 18:41 IST

कालबद्ध आंदोलन, संघटना आक्रमक

अमरावती : शासन निर्णयानुसार सर्वसाधारण बदल्या, पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यासोबतच अव्वल कारकून (आस्थापना) ब्रिजेश वस्तानी यांच्या बदलीच्या मागणीसाठी अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेद्वारा शनिवारी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव गडलिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अमरावतीचे सरचिटणीस डी. एस. पवार, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष विजयकुमार चोरपगार यांनी धरणे आंदोलनात उपस्थित राहून समर्थन दिले. याशिवाय महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई यांनीदेखील समर्थन दिले आहे.आंदोलनात संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम मिश्रा यांनी संचालन, राज्य सहसचिव गजानन खडसे यांनी प्रास्ताविक व सरचिटणीस संतोष गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

आंदोलनात जीवन देशमुख, के. एच. रघुवंशी, कैलास गुळसुंदरे, आशिष ढवळे, प्रीतेश देशमुख, तुषार निंबेकर, नीलेश गाढे, राहुल बोबडे, अमोल दांडगे, विनोद जाधव, शिवदास चव्हाण, सुशील काशीकर, श्रीकृष्ण तायडे, भास्कर रिठे, के. टी. गावंडे, विश्वास दंदे, हिंमतराव भिंगारे, अनिल मानकर, सुरेश शिर्के, आर. एस. राऊत, सुरेश डवाले, विनोद भगत, अब्दुल वजीद आदी कर्मचारी उपस्थित होते. संघटनेद्वारा १६ मार्चला घंटानाद, २३ला एकदिवसीय उपोषण व ३० मार्चपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती