शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मुंधडा वाणिज्यमधून टॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

समृद्धी ही येथील केशरबाई  लाहोटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६०० पैकी ५८८ म्हणजेच ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील टॅक्स कन्सलटंट व आई गृहिणी आहे. आई, वडील, आजोबा यांचे अभ्यासामध्ये सहकार्य मिळाले. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळाल्याने यश संपादन करु शकल्याचे समृद्धीने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  आजोबा राधावल्लभजी सीए आहेत. त्यांची प्रेरणा व आदर्श घेऊन मला सीए व्हायचे असल्याचे वाणिज्य विभागात जिल्ह्यात प्रथम आलेल्या समृद्धी राजेश मुंधडा हिने सांगितले.समृद्धी ही येथील केशरबाई  लाहोटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६०० पैकी ५८८ म्हणजेच ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील टॅक्स कन्सलटंट व आई गृहिणी आहे. आई, वडील, आजोबा यांचे अभ्यासामध्ये सहकार्य मिळाले. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळाल्याने यश संपादन करु शकल्याचे समृद्धीने सांगितले. दहावीचा निकाल लागल्यानंतर दररोज तीन ते चार तास नियमित अभ्यास केला.  खासगी कोचिंगचाही फायदा झाला. याशिवाय नियमित टेस्ट दिल्यात. यामधील चुका समजावून घेतल्या. याचा खूप फायदा झाला. पुढे सीए करायचे असल्याने त्यादृष्टीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याचे समृद्धी म्हणाली. वाचन व प्रवास हे  समृद्धीचे आवडते छंद आहेत. याशिवाय अभ्यास करतांना कंटाळा आल्यास टीव्हीदेखील पाहते. याशिवाय बॅ़डमिंटन खेळ आवडत असल्याचे तिने सांगितले.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल