शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच अवॉर्डसाठी प्रस्तावांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:33 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरू असून, ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर करता येणार आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’: ७ फेबु्रवारीपर्यंत प्रस्तावांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरू असून, ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर करता येणार आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरू केला आहे. गतवर्षी १८ जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारांहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़ प्रत्येक कॅटेगरीबाबतचे निकष अर्जामध्ये नमूद केलेले असून, अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क साधावा़१८ जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या १८ जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.मागील वर्षी ज्या सरपंचांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना या वर्षी त्याच कॅटेगरीमध्ये प्रस्ताव दाखल करता येणार नाही़तपुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे, त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत, याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. प्रवेशिका ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.‘लोकमत’ पुरस्कार ही सरपंचांसाठी मोठी संधीग्रामविकासाला चालना देण्यात ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे़ गेल्या वर्षी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला़ चांगली कामे करणाऱ्या गावांचा मोठा सन्मान झाला़ त्यामुळे अनेक गावांना यातून प्रेरणा मिळत आहे़ चांगले काम करणाºया सरपंचांसाठी हा पुरस्कार मोठी संधी आहे़ सरपंचांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्याचे जे काम सरकारकडून होणं अपेक्षित होते, ते ‘लोकमत’ने हाती घेतले आहे़ -योगिता गायकवाड, नागपूर(मागील वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या)