शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव एमआयडीसीतील भारत डायनामिक्सचा प्रकल्प मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:07 IST

नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूमिपूजनानंतर रखडलेला भारत डायनामिक्स प्रा. लि. हा प्रकल्प मार्गी लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाला यश आले असून, जिल्ह्यातील शेकडो हातांना रोजगार मिळणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पाठपुरावा : शेकडो हातांना मिळणार काम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूमिपूजनानंतर रखडलेला भारत डायनामिक्स प्रा. लि. हा प्रकल्प मार्गी लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाला यश आले असून, जिल्ह्यातील शेकडो हातांना रोजगार मिळणार आहे.जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील भारत डायनॉमिल्स प्रा. लि. या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले होते. शॉर्ट मिसाईल बनविणाऱ्या या कारखान्यामुळे अमरावतीचे नाव जगाच्या नकाशावर येईल, अशी अपेक्षा असतानाच हा प्रकल्प रखडला. मात्र, याविषयी सातत्याने पाठपुरावा ना. प्रवीण पोटे यांनी केला. हा आरओई प्रकल्पाचे कंत्राट एका रशीयन कंपनीला मिळाले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याचे फलीत झाले आहे. या प्रकल्पामुळे शेकडो भूमीहिनांना रोजगार उपलब्ध होणार आहे.जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरेल. याद्वारे युवकांना रोजगार मिळेल व प्रकल्पामुळे अमरावती जगाच्या नकाशावर येत असल्याचा अभिमान आहे. यासाठी मुख्यमंत्री व ना. नितीन गडकरी यांच्याकडे केलेला पाठपुरावा व त्यांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले.- प्रवीण पोटे, पालकमंत्री