शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडण्याचा विविध संघटनांद्वारा निषेध

By admin | Updated: July 20, 2016 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वास्तू, स्मृती व साहित्याचे जतन केल्या जात असताना....

ट्रस्टींना अटक करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वास्तू, स्मृती व साहित्याचे जतन केल्या जात असताना दुसरीकडे आंबेडकर चळवळीचे केंद्र असणाऱ्या आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रेस तोडून ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी निषेध केला. विधानभवनावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला, त्याला समर्थन म्हणून सामाजिक संघटना, विचारवंत, साहित्यिक, नागरिकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले. रत्नाकर गायकवाड व ट्रस्ट्रींचा निषेध नोंदविला. सरकारने या प्रकरणी अजून कोणालाही अटक केली नाही. सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा समज निर्माण झाला आहे. अशा घटना पुढे होऊ नये, याकरिता ट्रस्टींना बडतर्फ करुन अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी दिलीप एडतकर, सुधाकर तलवारे, प्रवीण मनोहर, बाबुराव नवले, वामन गवई, सुभाष गवई, प्रकाश इंगळे, प्रताप बागढे, रणजित चव्हाण, कमलाकर पायस, मिलिंद तायडे आदी होते.