शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रश्नांवर प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:56 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांच्या मागण्या शासन दुर्लक्षित करीत आहेत. पुढाकार घेऊन चर्चा करण्यासही उदासीन धोरण असल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा शनिवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी एक दिवशीय धरणे आंदोलन गोकूलदास राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हा शाखेद्वारा करण्यात आले.

ठळक मुद्देधरणे : प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांच्या मागण्या शासन दुर्लक्षित करीत आहेत. पुढाकार घेऊन चर्चा करण्यासही उदासीन धोरण असल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा शनिवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी एक दिवशीय धरणे आंदोलन गोकूलदास राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हा शाखेद्वारा करण्यात आले.यामध्ये १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना, भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, २३ आोक्टोबर २००५ पासून सेवेतील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीपासून वंचित ठेवणारा २३ आॅक्टोबर २०१७ चा जाचक जीआर रद्द करावा. खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये समायोजनाने नियुक्ती देण्यात येऊ नये, त्याऐवजी शिक्षण शास्त्र पदविकादारक बेरोजगारांतून भरण्यात याव्यात. राज्य कर्मचाºयांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा यासह २५ प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात येऊन दिलासा द्यावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष गोकूलदास राऊत, अशोक पारडे, उमेश चुनकीकर, मनीष काळे, राजेश सावरकर, प्रविणा कोल्हे, सरिता काठोडे, मनोज ओळंबे, अजय पवार, विजय पुसलेकर, प्रमोद ठाकरे, सुदाम राठोड, प्रफुल्ल शेंडे, अर्चना सावरकर आदी समितीचे पदाधिकारी अपस्थित होते.