शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोलिसांवरील वाढते हल्ले रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:07 IST

चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पोलिस कर्मचाºयांवर हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस पत्नी एकता मंचने धडक दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : पोलीस पत्नी एकता मंचचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस पत्नी एकता मंचने धडक दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले.पोलीस नाईक सतीश मडावी, एसएसआय जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मृत सतीश मडावी यांच्या पत्नीला त्वरित नोकरी मिळावी. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कुटुंबांना शासकीय निवास उपलब्ध करावे. मुंबई पोलिसांप्रमाणे आठ तासांची ड्युटी द्यावी. पोलीस कल्याण विभागामार्फत पाल्यांकरिता विविध प्रकारच्या उद्योगांकरिता विशेष प्रकारचे अनुदान किंवा योजना राबविण्यात यावी. पोलीस कर्मचाऱ्यांची क्षतिग्रस्त निवासस्थाने नव्याने बांधण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारा पोलीस पत्नी एकता मंचने केल्या आहेत.निवेदन देतेवेळी योगिता गिरासे, अनिता तायडे, गिताजंली भालेराव, नंदा ढोणे, नंंदा वाघमारे, ममता वाघमारे, सुनीता वानखडे, सुनीता सोळंके, प्रिया वरघट, मीनाक्षी ठाकरे, मनीषा मनोहरे यांच्यासह अनेक जणी उपस्थित होत्या.