शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वरुडकर यांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:45 IST

वाचक शाखेत प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवा देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नत्थुजी वरुडकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते वरुडकर यांचा सत्कार करण्यात आला.

अमरावती : वाचक शाखेत प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवा देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नत्थुजी वरुडकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते वरुडकर यांचा सत्कार करण्यात आला. वरुडकर हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त यांच्या वाचक शाखेत एएसआय म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ३७ वर्षांची सेवा निष्कलंक राहिली.आतापर्यंत ६८३ बक्षिसे प्रदान:सेवाकाळात कुठल्याही प्रकारची शिक्षा प्राप्त नाही. त्यांना आजपर्यंत ६८३ बक्षिसे प्रदान करण्यात आली आहेत. वरुडकर यांनी पोलीस मुख्यालय, राजापेठ, वलगाव, नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखा व वाचक शाखेत उत्कृष्ट सेवा दिली. त्याच्या उत्कृष्ट कार्यांची दखल घेत पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी राष्ट्रपती पदकाची शिफारस पोलीस महासंचालक यांच्यामार्फत शासनाकडे केली होती. त्यानुसार त्यांच्या सेवातपशिलांची तपासणी करून वरुडकर यांना प्रशंसनीय सेवाचा सन्मान देण्यात आला. प्रजासत्ताक दिनीनिमीत्त वरुडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.