शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाकचेरीवर धडक

By admin | Updated: January 31, 2017 00:29 IST

तिवसा तालुक्यातील शिवणगाव, शेंदोळा बु। येथील प्रकल्पग्रस्तांना अनेक दिवसांपासून धरणासाठी

अमरावती : तिवसा तालुक्यातील शिवणगाव, शेंदोळा बु। येथील प्रकल्पग्रस्तांना अनेक दिवसांपासून धरणासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोदबला अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर धडक दिली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिवणगाव आणि शेंदोळा येथील शेतकऱ्यांची जमीन शिवणगाव लघु पाटबंधारे प्रकल्पात गेलेली आहे. सदर प्रकल्प पूर्णत: तयार झालेला आहे. पाणीसुद्धा धरणात अडविण्यात आले आहे. सदर प्रकल्पात आमच्या जमिनी गेल्या असल्यामुळे त्याच्या मोबदल्याचा एक टप्पा आधी मिळाला आहे. त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आहेत. परंतु, मोबदल्याचा दुसरा टप्पा सदर शेतकऱ्यांना अद्यापपावेतो मिळालेला नाही. लघु पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही तुमचे पैसे भू-संपादन विभागाकडे जमा केलेले आहेत. भूसंपादन विभागाकडे चौकशी केली असता तुमचे पैसे आमच्याकडे अद्यापपर्यंत पोहोचलेले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. परंतु, अद्याप पर्यंतही प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा उर्वरित मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही. तो त्वरित देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संजय देशमुख, विठ्ठल बानाईत, अविनाश धस्कट, अशोक तेलंगे, सुमन वैद्य, माधुरी राठोड, प्रल्हाद धस्कट, देवीदास खंडारे, पुंडलिक कुरेकर, अंजना खंडारे, दत्ता कुचे, डिहीये, रूपराव खंडारे, इंदू धस्कट आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)